Wandering n wondering ...
अवघड असता accept करणं जेवा काहीच दिसत नसता घडणाऱ्या गोष्टींचा सोयरसुतक तुमच्याशिवाय कोणालाच नसता वाटच समोर दिसत नाही धबधबा कोसळत असतो पाणी डोळ्यातला टिपायला मात्र तुमचा जवळचा कोणीच नसता आठवणींच ओझं घेऊन जगायचा burden तुमचावर येत नवीन आयुष्याशी जुळवून घ्यायला मन कधीच तयार नसता
आनंदी असल्याचं उगीच नाटक वठवाव लागता काही घडलाच नाही अशा थाटात आयुष्य मात्र जगावं लागता जगाला काहीच फरक पडत नाही कारण ते तुमचा कधीच नसतं कसा जगावं तेच कळत नाही जेवा तुमचं आपलं जवळ नसतं पाणी डोळ्यातलं थांबतच नाही नाटक मला करता येत नाही अशा वेळी कसा जगावं कोणीच कसा सांगत नाही ?
आवंढे गिळत जगणं किती अवघड असतं... जिवंतपणी माणसाना विसरणं अजिबात सोप नसतं ... उसना अवसान आणून मुखवटे धारण करणं माहित नाही जगाला कसा जमतं...