Wandering n wondering ...
अवघड असता accept करणं जेवा काहीच दिसत नसता
घडणाऱ्या गोष्टींचा सोयरसुतक तुमच्याशिवाय कोणालाच नसता
वाटच समोर दिसत नाही धबधबा कोसळत असतो
पाणी डोळ्यातला टिपायला मात्र तुमचा जवळचा कोणीच नसता
आठवणींच ओझं घेऊन जगायचा burden तुमचावर येत
नवीन आयुष्याशी जुळवून घ्यायला मन कधीच तयार नसता
आनंदी असल्याचं उगीच नाटक वठवाव लागता
काही घडलाच नाही अशा थाटात आयुष्य मात्र जगावं लागता
जगाला काहीच फरक पडत नाही कारण ते तुमचा कधीच नसतं
कसा जगावं तेच कळत नाही जेवा तुमचं आपलं जवळ नसतं
पाणी डोळ्यातलं थांबतच नाही नाटक मला करता येत नाही
अशा वेळी कसा जगावं कोणीच कसा सांगत नाही ?
आवंढे गिळत जगणं किती अवघड असतं...
जिवंतपणी माणसाना विसरणं अजिबात सोप नसतं ...
उसना अवसान आणून मुखवटे धारण करणं माहित नाही जगाला कसा जमतं...
Comments
sry to say this... but stop it plz...
tujhya aju bajulach ahet barech.. avandha gilun jagyanya cha prayatna karnare.. but mahit asta ki je havay te khara n barobar ahe, mag ka khota jagaycha jevha khota khota jamat nahi.. :) so nahi mukhavta chadhvaycha n nahi khota hasaycha.. kharach sukh milta asa kahi karaycha..