Posts

Showing posts from 2011

State of mind !

सुखी कोण ? दुखी कोण ? सगळीच मापं गळून पडलीत ... अनंतात विलीन झालेली स्वप्नं पाहून मनाची दारं मिटून गेलीत ... अस्वस्थता आणि अशांतता ; अंधार की संपत नाही दिव्याची तिरीप पहायची आशा सुद्धा मावळून गेलीये ... खरं कोण ? खोटं कोण ? उत्तरं निघून गेलीएत ... चांगलं काय ? वाईट काय ? प्रश्नही साथ सोडून निघून गेलेत ...

Wandering n wondering ...

अवघड असता accept करणं जेवा काहीच दिसत नसता घडणाऱ्या गोष्टींचा सोयरसुतक तुमच्याशिवाय कोणालाच नसता वाटच समोर दिसत नाही धबधबा कोसळत असतो पाणी डोळ्यातला टिपायला मात्र तुमचा जवळचा कोणीच नसता आठवणींच ओझं घेऊन जगायचा burden तुमचावर येत नवीन आयुष्याशी जुळवून घ्यायला मन कधीच तयार नसता आनंदी असल्याचं उगीच नाटक वठवाव लागता काही घडलाच नाही अशा थाटात आयुष्य मात्र जगावं लागता जगाला काहीच फरक पडत नाही कारण ते तुमचा कधीच नसतं कसा जगावं तेच कळत नाही जेवा तुमचं आपलं जवळ नसतं पाणी डोळ्यातलं थांबतच नाही नाटक मला करता येत नाही अशा वेळी कसा जगावं कोणीच कसा सांगत नाही ? आवंढे गिळत जगणं किती अवघड असतं... जिवंतपणी माणसाना विसरणं अजिबात सोप नसतं ... उसना अवसान आणून मुखवटे धारण करणं माहित नाही जगाला कसा जमतं...

Aamche He Ale Ki....

Posting after almost 6 months gap...this time an experience and a realization... Being in the Construction line ,every day I come across 'N' no.of people...people of different castes,creeds,community of various types...working,salaried,businessmen,housewives,genuine buyers,general inquiries,investors,end users and many more...out of women inquiries have always amused me.So many types of women..single, accompanied by husbands/boyfriends/friends/relatives,wearing sarees(maharashtrian/gujrati/with pallu/without pallu ...uuhhh)/dress/jeans/skirts,newly married,middle aged,punjabi kudis with tons of bangles etc etc etc...but one thing is common amongst all...dependency... weather its maharashtrian woman/south Indian/Punjabi/Gujrati/Marwari/Bihari/Christian or any one...the extent of dependency may vary but it is there. A recent e.g.really touched my heart and I started thinking why we women are so damn dependednt?for every smaller thing?why we can not take decisions on our own con...