State of mind !

सुखी कोण ? दुखी कोण ? सगळीच मापं गळून पडलीत ...
अनंतात विलीन झालेली स्वप्नं पाहून मनाची दारं मिटून गेलीत ...
अस्वस्थता आणि अशांतता ; अंधार की संपत नाही
दिव्याची तिरीप पहायची आशा सुद्धा मावळून गेलीये ...
खरं कोण ? खोटं कोण ? उत्तरं निघून गेलीएत ...
चांगलं काय ? वाईट काय ? प्रश्नही साथ सोडून निघून गेलेत ...

Comments

The Atom said…
nicely written ga :)

Popular posts from this blog

Questions again !!

Seasons